कोल्हपूर वर्ल्ड आता मराठीत
-
- प्रेमांशु मंघिरमलाणी
सध्याचे महिती तन्त्रज्ञानचे
युगात जगाला कोल्हपुरशी जोडणारी वेबसाईट
www.kolhapurworld.com
मार्च २००६ पासून कार्यरत आहे.
या संकेत स्थळा साठी महिना ५०,००० सरासरी हिटस आहेत्.
कोल्हपुर ची ओळख असणारी ही
वेबसाईट मरठीत असावी असा मत काही लोकंनी व्यक्त केला आहे.
कोल्हपूर वर्ल्ड "कोल्ह्पुरला जग पर्यंत नेणे" चा मिशन साठी
कर्यरत असून, आम्ही कोल्हपुरला अन्त्तरराष्ट्रीय स्तरावर स्थपित
करण्यासाठी प्रयतनशील आहोत. म्हणून आम्ही वेबसाईटच सर्व विभाग
इंग्रजी भाषेत केलेत. मरठीत संपुर्ण वेबसाईट (कोल्हपूर वर्ल्ड
इतकी मोठी) करणे खूप कठिण आहे.
तरी सुध्दा काही विभाग पुर्ण
मराठीत व काही म्हतवाच्या पेजिस च मराठी अनुवाद देणे शक्य आहे.
आम्ही त्या साठी काम ही शुरू केला आहे, लवकरच ते लोकांना साठी
उपलब्ध होईल.
या विषयावर आपल मत जाणून आम्हाला
आनंद होईल, तर आपण आपली प्रतीक्रिया
येथे
व्यक्त करावी अशी विनंती.
प्रेमांशु मंघिरमलाणी
कोल्हपूर वर्ल्ड चे
प्रोजेक्त इन्चार्ज आहेत.
CLICK HERE FOR
ENGLISH VERSION OF THE ABOVE ARTICLE